Today's News आजच्या बातम्या
महाराष्ट्र बातम्या
- Bihar Election Result: देवेंद्र फडणवीसांनी प्रचार केलेल्या 'त्या' 7 मतदारसंघात काय निकाल लागला? November 14, 2025बिहार विधानसभा निवडणुकीत एनडीएला मोठं यश मिळालं आहे. भाजपनं 90 हून अधिक जागी विजय मिळवला आहे.
- वडिलांसाठी केलेला नवस फेडायला गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला, नवले पुलाच्या अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू November 14, 2025नवले पुलावर झालेल्या अपघातात 3 वर्षांच्या चिमुकलीचा मृत्यू झाला आहे. आईच्या मैत्रिणीसोबत गेली होती देवदर्शनाला. त्यावेळी या चिमुकलीवर काळाने घाला घातला.
- बिहारमध्ये काँग्रेसचा सुपडासाफ! दोनअंकी आकडा गाठणही झालं अशक्य November 14, 2025Bihar Election 2025 : बिहारमध्ये काँग्रेसला विजयाचा दुहेरी आकडाही गाठता आला नाही. 2020 च्या निवडणुकीच्या निकालाच्या आसपासही काँग्रेसला पोहोचता आलेलं नाहीय. बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचं काय चुकलं याची चर्चा आता जोरदार सुरू झालीय.
- '....आम्ही मान्य केलं पाहिजे', सुप्रिया सुळे बिहारमधील निकालावर स्पष्टच बोलल्या, 'हा एकतर्फी निकाल...' November 14, 2025Supriya Sule on Bihar Election Result: नितीश कुमार यांचं मनापासून अभिनंदन. त्यांच्या आघाडीने चांगलं काम केलं हे आम्ही मान्य केलं पाहिजे असं सुप्रिया सुळेंनी म्हटलं आहे.
- पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी युतीच्या तयारीत असतानाच सुप्रिया सुळे CM फडणवीसांच्या भेटीला; वर्षावर काय चर्चा झाली? November 14, 2025Supriya Sule Meets Devendra Fadnavis: बिहारमध्ये एनडीए सत्तेत येत असल्याने महाराष्ट्रात भाजपा नेत्यांकडून सेलिब्रेशन केलं जात असतानाच, सुप्रिया सुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी पोहोचल्या होत्या.
- 'बिहारच्या पराभवाची किंमत काँग्रेसला महाराष्ट्रात चुकवावी लागेल...' ठाकरे आक्रमक November 14, 2025बिहार निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर चित्र स्पष्ट होत चाललं आहे. महागठबंधनला मोठा फटका बिहार निकालात पाहायला मिळत आहे. असं असताना काँग्रेसने या चुकांमधून शिकावं, अन्यथा...
- पालकांना सावध करणारी बातमी! तिसरीतील विद्यार्थ्याकडून घृणास्पद प्रकार, S*X व्हिडिओ पाहून मित्रालाच.... November 14, 2025Latur Crime News Today: लातूर जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून तिसरीतील विद्यार्थ्यांनी केलेल्या घृणास्पद प्रकारामुळं एकच खळबळ उडाली आहे.
- सात जन्माची साथ सुटली, सातपट पोटगी मिळाली...; पतीच्या एका चुकीमुळं विभक्त पत्नीला लखलाभ! November 14, 2025Mumbai News : घटस्फोटाच्या एका विचित्र प्रकरणानं वळवल्या नजरा. न्यायालयानं घेतलेला निर्णय पाहता विभक्त पत्नीला थेट फायदा. काय आहे निर्णय? पाहा...
- Maharashtra Weather News : उत्तर महाराष्ट्र गारठला, ठिकठिकाणी शेकोट्या...; धुकं, गार वारा अन् पाऊस! हवामानाचं गणित पुन्हा बिनसलं? November 14, 2025Weather News Winter in india : हवामान विभागानं राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा दिलेला असतानाच दक्षिण भारतासाठी मात्र IMD नं अनपेक्षित अंदाज वर्तवला आहे.
- जालन्यात अनैतिक संबंधातून भयंकर गुन्हा उघड! भावानेच वहिनीसाठी भावाचा जीव घेतला November 14, 2025Jalna Crime News Today: जालना जिल्ह्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला असून अनैतिक संबंधात अडथळा ठरत असल्याच्या कारणातून हत्या करण्यात आली आहे.
आंतरराष्ट्रीय बातम्या-थोडक्यात
- 'मातीतलं सोनं...'; उत्खननात असं काही दिसलं, की संशोधक आनंदाच्या भरात किंचाळलेच! हा तुकडा इतका महत्त्वाचा का? November 14, 2025World News : उत्खननाच्या माध्यमातून गतकाळात घडलेल्या घडामोडी, त्या काळातील जगणं आणि तत्सम अनेक गोष्टींचा उलगडा होत असतो. यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे...
- हिमयुग येणार! सर्वप्रथम गोठणार 'हा' सुंदर देश; भारतावर कसा होणार परिणाम? November 14, 2025Ice Age ahead : पृथ्वी हा आतापर्यंत संशोधकांकडून सिद्ध झालेला एकमेव असा ग्रह आहे, ज्या एकुलत्या एका ग्रहावर जीवसृष्टीचं अस्तित्वं आहे. मात्र याच ग्रहावर दर दिवशी असंख्य बदल होत आहेत.
- भारतीय टेक्टोनिक प्लेट दोन भागात तुटतेय; तिबेटच्या जमीनी खाली खळबळजनक हालचाली; मुंबईला मोठ्या भूकंपाचा धोका? November 13, 2025भारतात मोठ्या भौगोलीक हालचाली घडत आहेत. भारतीय टेक्टोनिक प्लेटचे दोन तुकडे होणार आहेत.
- पृथ्वीवरील 90 टक्के लोकसंख्या धोक्यात! आकाशात घोंगावत आहे अत्यंत भयानक हिरवे संकट November 13, 2025अंतराळात एक रहस्यमयी धूमकेतू फिरत आहे. याच्यामुळे पृथ्वीवरील 90 टक्के लोकसंख्या धोक्यात आली आहे. 3I/ATLAS नावाचा हा धूमकेतू 1 जुलै रोजी सापडल्यापासून चर्चेत आहे. आपल्या सौरमालेत आढळलेला हा फक्त तिसरा आंतरतारकीय पदार्थ आहे. तो अलीकडेच सूर्याच्या सर्वात जवळून गेला आणि आता पृथ्वीजवळ येत आहे. तथापि, विषुववृत्ताजवळील कमी अक्षांश असलेल्या भागात ISO चा सर्वाधिक धोका […]
- बॉसचा आदेश ऐकून एकाचवेळी 600 जणांनी नोकरी सोडली! कंपनीचे 16,000,00,00,000 रुपयांचे नुकसान November 13, 2025जगातील सर्वात मोठ्या कंपनीत मोठी घडामो़ घडली आहे. एकाचवेळी 600 कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडली आहे.
- जगातील सर्वात मोठा 'आर्थिक थ्रिलर'! भारताची 57 लाख लोकांची फौज चीनला धक्का देणार; खाण मंत्रालयाचा जबरदस्त प्लान November 13, 2025भारताच्या खाण मंत्रालयाचा जबरदस्त प्लान बनवला आहे. भारत 57 लाख कर्मचाऱ्यांची फौज तयार करणार आहे. हा प्लान यशस्वी ठरला तर हा जगातील सर्वात मोठा 'आर्थिक थ्रिलर' असले.
- अनेक वर्षांपूर्वीची शपथ आजही पाळतात एलॉन मस्क, अब्जाधिशचं लहानसं घर पाहुन चकीत व्हाल! November 13, 2025Elon Musk : मस्क यांच्याकडे एकेकाळी लॉस एंजेलिसच्या बेल-एअर परिसरात अनेक आलिशान घरे होती, ज्यांची एकूण किंमत अंदाजे 100 दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त होती. पण मध्यंतरी त्यांनी एक अशी घोषणा केली की आज एलॉन न मस्क एका लहानशा घरात राहतात.
खेळ संबंधी बातम्या
- बुमराहने उडवली कॅप्टन बावुमाची खिल्ली, दक्षिण आफ्रिकेकडून आली प्रतिक्रिया, बुमराहची तक्रार करणार? November 14, 2025IND VS SA : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिज पार पडत आहे. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला 159 धावांवर ऑलआउट केले.
- W,W,W,W,W.... कोलकाता टेस्टमध्ये बुमराहने केला कहर, आफ्रिकेच्या फलंदाजीचा धुव्वा उडवला November 14, 2025IND VS SA : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात दोन सामन्यांच्या टेस्ट सीरिज पार पडत आहे. यातील पहिल्या सामन्यात टीम इंडियाने साऊथ आफ्रिकेला 159 धावांवर ऑलआउट केले.
- स्मृती आणि पलाशच्या लग्नाची पत्रिका आली समोर! 'या' दिवशी अडकणार विवाह बंधनात, Photo Viral November 14, 2025Smriti Mandhana And Palash Muchhal Wedding Card : स्टार फलंदाज स्मृती मंधाना आणि म्युझिक कंपोझर पलाश मुच्छल या दोघांच्या लग्नाबाबत मागील अनेक दिवसांपासून चर्चा होती. आता दोघांच्या लग्नाची पत्रिका सुद्धा समोर आलीय.
- 'याला इंग्रजी बोलता येत नाही मग हा कसला कर्णधार....' अक्षर पटेलचं मोठं वक्तव्य, म्हणाला लोकांचा हा विचार.... November 14, 2025Azar Patel : आयपीएलमध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार अक्षर पटेलने कर्णधारपदाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे. कर्णधाराला इंग्रजी यायला हवं असं अनेकांचं मत असतं पण अक्षर पटेलने याबाबत असहमती दर्शवली आहे.
- गौतम गंभीरचा नवीन प्रयोग! साई सुदर्शन बाहेर, आता 'हा' ऑलराऊंडर करणार 3 नंबरवर फलंदाजी November 14, 2025भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका यांच्यात टेस्ट सीरिजमधील पहिला सामना हा कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडियमवर खेळवला जातोय. यात हेड कोच गौतम गंभीर आणि शुभमन गिलने प्लेईंग ११ मध्ये मोठे बदल केले आहेत.
- टेबलावर पाय, मॅच फिक्सिंगचे प्रयत्न आणि मारामारी...जगातील सर्वात वाईट वर्तन करणारा क्रिकेटपटू; अगदी गुंडांशीही संबंध! November 14, 2025Most Controversial Cricketers: एक क्रिकेटपटू मैदानावर आणि मैदानाबाहेरही तो त्याच्या कृतींमुळे चर्चेत राहिला. यामध्ये पत्रकार परिषदांमधील त्याचे असभ्य वर्तन, शेन वॉर्न आणि बेन स्टोक्स यांच्याशी मैदानावर झालेले वाद आणि त्याच्याविरुद्ध सामने निश्चित करण्याचा प्रयत्न यांचा समावेश होता.
धार्मिक विषय -थोडक्यात
- Aajche Rashi Bhavishya 15 November: उत्पत्ति एकादशी 12 राशींसाठी कसा असेल दिवस? November 14, 2025Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 15 November 2025 in Marathi: उत्पन्न एकादशीच्या शुभ दिवशी, टॅरो कार्ड सांगत आहेत की मेष आणि कुंभ राशीच्या लोकांनी त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवावे, सिंह राशीला प्रलंबित पैसे आणि सन्मान मिळेल.
- Aajche Rashi Bhavishya 14 November: 14 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी अनफा योग मकरसह 'या' राशीच्या लोकांचा होणार भागोदय November 13, 2025Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 14 November 2025 in Marathi: कसा असेल 12 राशींचं भविष्य? 14 नोव्हेंबरचा दिवस कुणाला फळणार?
- Datta Jayanti Date 2025 : यंदा कधी आहे दत्त जयंती? अनेक वर्षांनी सोहळ्याला जुळून आला शुभ योग! November 13, 2025Datta Jayanti Date 2025 : महाराष्ट्रात दत्त जयंतीला विशेष महत्त्व आहे. यंदा दत्त जयंतीला अनेक वर्षांनंतर अतिशय शुभ योग जुळून आला आहे. अशी ही दत्त जयंती कधी आहे जाणून घ्या.
- रुचक राजयोगामुळे धनाचे दरवाजे खुलणार, कर्क आणि तूळ राशीच्या लोकांसाठी खास योग November 12, 2025Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 13 November 2025 in Marathi: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या या 12 राशींसाठी गुरुवारचा दिवस खास असणार आहे.
- Chandra Grahan 2027: महासूर्यग्रहणानंतर 21 व्या शतकातलं शेवटचं चंद्रग्रहण, तुमच्यावर काय परिणाम? जाणून घ्या! November 12, 2025Chandra Grahan 2027: 21 शतकातील अखेरचं चंद्र ग्रहण 2027 मध्ये होणार असून, ते महा सूर्यग्रहणानंतर येईल.
- Aajche Rashi Bhavishya 12 November: बुधवारी शशियोगामुळे वृ्श्चिक आणि कुंभसह 5 राशींच्या लोकांसाठी ठरणार लकी November 11, 2025Daily Horoscope Aajche Rashi Bhavishya 12 November 2025 in Marathi: कसा असेल 12 नोव्हेंबर रोजीचा दिवस? मेष ते मीन राशीपर्यंत, आज कोणाला यश मिळेल आणि कोणाला सावधगिरी बाळगावी लागेल? हे जाणून घ्या.
आरोग्यविषयक
- तुमचीही सारखी झोपमोड होतेय? ही सवय तुमच्या हृदयासाठी ठरु शकते घातक November 11, 2025झोप आणि हृदयाच्या समस्यांमध्ये परस्पर संबंध आहे. रात्रीचे जागरण आणि झोपेत व्यत्यय येणे यामुळे हृदयावर अधिक ताण येतो. याबद्दल डॉ. बिपीनचंद्र भामरे कार्डियाक सर्जन यांनी काय सांगितलं पाहा
- हाडांमध्ये कट-कट असा आवाज येतोय, कॅल्शियमची कमतरता हे एकच कारण नाही, 5 लक्षणे देखील ठरतात महत्त्वाची November 10, 2025Calcium Deficiency Symptoms: हाडे कमकुवत असतील तर बोन फ्रॅक्चरचा धोका सर्वाधिक असतो. अशावेळी हाडांमधून येणाऱ्या कट-कट आवाजांकडे दुर्लक्ष न करणं महत्त्वाचं आहे.
- रात्री चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, फॅटी लिव्हरची समस्या 100 पटीने वाढेल November 9, 2025Foods Causing Fatty Liver : आपण रात्री काय खातो? यावर तुमचं आरोग्य अवलंबून असतं. असे काही पदार्थ खाल्ल्यामुळे फॅटी लिव्हरचा त्रास होऊ शकतो. जाणून घ्या अशा पदार्थांची संपूर्ण यादी.
- Winter Health : थंडीत पाणी पिण्याची योग्य पद्धत, कमी पाणी प्यायल्यामुळे होणारे नुकसान आणि लक्षणे November 9, 2025Right way to Drink Water in Winter: हिवाळा जवळ आला की आपण कमी पाणी पितो. पण हिवाळ्यात किती पाणी प्यावे आणि योग्य मार्ग कोणता हे तुम्हाला माहिती आहे का? चला येथे जाणून घेऊया.
- खिळखिळी झालेली हाडे, सांधेदुखीने हैराण झालात? पाण्यात 'या' 3 गोष्टी उकळून प्या, हाडे 100% मजबूत होतील November 7, 2025Bone Pain : हिवाळा सुरू झाला आहे आणि सांधे आणि हाडांमध्ये वेदना ही आजकाल एक सामान्य समस्या आहे. तापमानात घट झाल्यामुळे स्नायूंचे आकुंचन होते आणि रक्ताभिसरण मंदावते. यामुळे सांध्यामध्ये कडकपणा, सूज आणि वेदना होतात. हे विशेषतः वृद्धांसाठी, संधिवात, संधिरोग आणि जुनाट दुखापती असलेल्यांसाठी खरे आहे.
- मिठी मारुन झोपण्याचे फायदे, फक्त प्रेमचं नाही तर आरोग्यदेखील सुधारते. November 7, 2025एकत्र मिठी मारुन झोपण्याचे फायदे काय आहेत? एकत्र झोपणे किंवा मिठी मारणे हे केवळ प्रेमाची अभिव्यक्ती नाही तर त्याचे आरोग्य फायदे देखील आहेत. यामुळे ताण कमी होतो, झोप सुधारते आणि नातेसंबंध मजबूत होतात.
Technology
- Wagon R ते Hyundai Exter : 10 लाखापेक्षा कमी किंमतीत जबरदस्त मायलेज देतात 'या' कार, पाहा यादी November 14, 2025सर्वोत्तम मायलेज देणाऱ्या आणि खिशाला परवडेल अशी कार पाहताय? खालील पर्यायांचा नक्की विचार करा.
- फ्लॅट विकला, FD मोडल्या अन्... मुंबईकर वकिलाची 9.94 कोटींची फसवणूक; WhatsApp वरुन मेसेजनंतर... November 13, 2025Mumbai Cyber Crime News: या माध्यमातून गुंतवणूक करण्यासाठी या वयस्कर व्यक्तीने स्वत:चं घर विकलं, अनेक एफडी मोडल्याचंही समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे 9 कोटींपेक्षाही अधिक रुपयांचा गंडा या व्यक्तीला घालण्यात आला आहे.
- Royal Enfield भारतात 3 नव्या Motorcycles लाँच करण्याच्या तयारीत; नावं पाहून बाईकप्रेमी म्हणतील, 'याड लागलं' November 12, 2025Royal Enfield : भारतात कमाल ग्राहकपसंती असणाऱ्या रॉयल एनफिल्ड या बाईक निर्मात्या कंपनीकडून आता एकर नवी झेप घेतली जाणार आहे.
- Yamaha Motors ने भारतात एकाच वेळी केल्या चार मॉडेल्स लाँच! तरुणांसाठी खास पहिली इलेक्ट्रिक स्कूटर November 12, 2025Yamaha Launches: XSR155, FZ-RAVE, आणि पहिली इलेक्ट्रिक स्कूटर मालिका AEROX-E आणि EC-06 या यामाहा कंपनीने भारतात एकाचवेळी चार नवी मॉडेल्स लाँच केली आहेत. जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि बॅटरी रेंजविषयी सविस्तर माहिती.
- बाईकप्रेमींना धक्का! Honda नं प्रिमियम बाईक बंद केली? आता पुढे काय? November 11, 2025Auto News : होंडाची प्रिमीयम मोटरसायकल लोकप्रियतेच्या शिखरावर असताना एकाएकी कंपनीकडून अधिकृत संकेतस्थळावरून ही बाईक का काढण्यात आली
- जगाला तोंडात बोटं टाकायला लावणारा करिश्मा; आता फोटोपासून 'असा' बनेल VIDEO; एलॉन मस्कची सर्वात मोठी घोषणा! November 11, 2025Image to Video Converter: फक्त फोटोवर थोडा जास्त वेळ दाबा म्हणजेच लाँग प्रेस करा आणि तो तात्काळ व्हिडिओत रुपांतरीत होईल.
